अ‍ॅपशहर

IND vs ENG 5th Test Highlights : पाचव्या कसोटीत इंग्लंडचा ७ विकेटनी दणदणीत विजय, भारताचे मोठे स्वप्नभंग

India vs England 5th Test Highlights : इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवसाचे लाइव्ह अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या..

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2022, 4:49 pm
बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीचा आज निर्णायक दिवस आहे. अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची गरज आहे तर भारताला ७ विकेटची गरज आहे. ही लढत जिंकायची असेल तर भारताला इंग्लंडच्या सात विकेट घ्याव्या लागतील. या सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs ENG 5th Test Live Score
भारत विरुद्ध इंग्लंड


भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी, ५वा दिवस Highlights
>> वाचा- जो रुटचे खणखणीत शतक; फक्त विजय नाही तर विराट कोहलीला मागे टाकले

>> इंग्लंडचा भारतावर ७ विकेटनी विजय, पाच सामन्यांची मालिका २-२ने बरोबरीत

>>जो रुट पाठोपाठ जॉनी बेयरस्टोचे शतक; इंग्लंडच्या विजयाची औपचारिकता शिल्लक

>> इंग्लंडला हव्यात फक्त ५० धावा आणि ७ विकेट हातात

>> जो रुटचे कसोटी क्रिकेटमधील २७वे शतक- विराट कोहलीला मागे टाकले, विराटच्या नावावर २७ शतक आहेत

>> रुट आणि बेयरस्टो यांची द्विशतकी भागिदारी

>> इंग्लंडच्या ३०० धावा पूर्ण, विजयासाठी हव्यात ७८ धावा

>> इंग्लंडला विजयासाठी हव्यात १०० धावा

>> पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात

>> इंग्लंडला विजयासाठी हव्यात फक्त ११९ धावा


लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज