अ‍ॅपशहर

IND vs ENG 4th Test: इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा एक डाव २५ धावांनी विजय

IND vs ENG 4th Test day 3: अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात आतापर्यंत ८९ धावांची आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2021, 4:13 pm
अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळून भारतीय संघाने मालिका ३-१ने जिंकली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारत विरुद्ध इंग्लंड



भारत विरुद्ध इंग्लंड live अपडेट (India vs England 4th Test day 3)

>> भारताचा चौथ्या कसोटीत एक डाव आणि २५ धावांनी विजय

>> इंग्लंडची नववी विकेट, अश्विनने जॅक लीचला बाद केले; अजिंक्य रहाणेचा पुन्हा एकदा शानदार कॅच- इंग्लंड ९ बाद १३४

>> लॉरेंन्सचे अर्धशतक

>> अक्षरने पुन्हा घेतल्या पाच विकेट

>> इंग्लंडची नववी विकेट, अक्षरने डोमिनिक बेस २ वर बाद केले- इंग्लंड ८ बाद १११

>> अजिंक्यचा शानदार कॅच, अक्षरने घेतली फोक्सची विकेट- इंग्लंड ७ बाद १०९

>> अश्विनने घेतली मोठी विकेट, जो रूट ३० धावांवर बाद- इंग्लंड ६ बाद ६५

>> ओली पोपला अक्षरने बाद केले, इंग्लंड ५ बाद ६५

>> बेन स्टोक्स २ धावा करून माघारी परतला, अक्षर पटेलने घेतली विकेट- इंग्लंड ४ बाद ३०


>> इंग्लंडची तिसरी विकेट, डॉमनिक सिबली ३ धावा करून बाद; अक्षर पटेलने घेतली विकेट- इंग्लंड ३ बाद २०

>> इंग्लंडला दुसरा धक्का, जॉनी बेयरस्टो शून्यावर बाद- अश्विनने घेतली विकेट

>> अश्विनने घेतली इंग्लंडची पहिली विकेट, क्रॉली ५ धावा करून माघारी- इंग्लंड १ बाद १०

>> पहिल्या सत्राचा खेळ संपला- इंग्लंडच्या ६ धावा

>> इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरूवात

>> पहिल्या डावात भारताकडे १६० धावांची आघाडी


>> भारताचा ३६५वर ऑल आउट, मोहम्मद सिराज शून्यावर बाद- वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर नाबाद

>> भारताची नववी विकेट, इशांत शर्मा शून्यावर बाद

>> भारत ८ बाद ३६५

>> भारताची आठवी विकेट, अक्षर पटेल ४३ धावांवर धावबाद

>> भारताच्या ३०० धावा- आघाडी १००ची तर सुंदर आणि अक्षरची ५० धावांची भागिदारी

>> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात- अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज