अ‍ॅपशहर

India vs New Zealand Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेचे अपडेट्स

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ईडन पार्क मैदानावर होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. त्यामुळे....

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2020, 3:34 pm
ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका देखील गमावली. आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रविंद्र जडेजा भारताच्या विजयासाठी संघर्ष केला पण त्याला यश आले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india vs new zealand 2nd odl live score
India vs New Zealand Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेचे अपडेट्स


भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Live अपडेट (India vs New Zealand)

>> दुसऱ्या वनडेत भारताचा २२ धावांनी पराभव, मालिका २-० ने गमावली

>> भारताला विजयासाठी १२ चेंडूत हव्यात २३ धावा

>> विकेट! यजुवेंद्र चहल धावाबाद, भारत ९ बाद २५१


>> भारताला विजयासाठी ३० चेंडूत हव्यात ४५ धावा

>> विकेट! नवदीप सैनी ४५ धावांवर बाद, भारत ८ बाद २२९


>> ४० षटकात भारताच्या ७ बाद १८९ धावा

>> ३५ षटकात भारताच्या ७ बाद १६७ धावा

>> शार्दुल ठाकूर बाद, भारताची सातवी विकेट

>> अर्धशतक झाल्यानंतर अय्यर दुसऱ्या चेंडूवर बाद, भारत ६ बाद १२९

>> श्रेयस अय्यरचे अर्धशतक, ५६ चेंडूत केल्या ५० धावा

>> २५ षटकात भारताच्या ५ बाद १०८ धावा (अय्यर-४५, जडेजा-०५)

>> भारताची पाचवी विकेट, केदार जाधव ९ धावा करून बाद; भारत ५ बाद ९५


>> केएल राहुल ४ धावांवर बाद, भारत ४ बाद ७१

>> भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली १५ धावांवर बाद

>> भारताची दुसरी विकेट, पृथ्वी शॉ २४ धावांवर बाद; भारत ५ षटकात २ बाद ३४

>> भारताला पहिला धक्का, मयांक अग्रवाल ३ धावा करून बाद, भारत १ बाद २१

>> मयांक अग्रवाल-पृथ्वी शॉ यांनी केली भारताच्या डावाला सुरूवात

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fmaharashtratimessports%2Fposts%2F124907142373840&width=500" width="500" height="510" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

>> भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ८ बाद २७३ धावा

>> रॉस टेलरचे अर्धशतक पूर्ण

>> ४५ षटकात न्यूझीलंडच्या ८ बाद २२० धावा

>> विकेट! चहलने घेतली टिम साऊदीची विकेट, न्यूझीलंडच्या ८ बाद १९७ धावा

>>
४० षटकात न्यूझीलंडच्या ७ बाद १९५ धावा

>> विकेट! चहलने मार्क चॅपमॅनला केले बाद, न्यूझीलंड ७ बाद १८७ धावा

>> न्यूझीलंडची सहावी विकेट, कॉलिन डी ग्रँडहोम ६ धावांवर बाद

>> ३० षटकात न्यूझीलंडच्या ३ बाद १५९ धावा


>> विकेट! शार्दुल ठाकूरने दिला न्यूझीलंडला दुसरा धक्का; टॉम ब्लंडेल २२ धावांवर बाद

>> २५ षटकात न्यूझीलंडच्या १ बाद १३३ धावा

>> २० षटकात न्यूझीलंडच्या १ बाद १०८ धावा

>> मार्टिन गप्टिलचे ५० चेंडूत अर्धशतक


>> विकेट! चहलने मिळवून दिले भारताला पहिले यश, हेन्री निकोलस ४१ धावांवर बाद

>> १० षटकात न्यूझीलंडच्या ५२ धावा

>> ५ षटकात न्यूझीलंडच्या ०-१७ धावा


>> भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज