नॉटिंगहॅम : इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडने जबरदस्त तडाखा देत ५० षटकांत तब्बल ६ बाद ४८१ ही विश्वविक्रमी धावसंख्या नोंदविली. बेअरस्टोच्या १३९, हॉल्सच्या १४७ धावा तसेच रॉय (८२) आणि मॉर्गन (६७) यांच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या गाठली. ऑस्ट्रेलियाच्या टायने ९ षटकांत तब्बल १०० धावा दिल्या. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध २०१६मध्ये केलेला ४४४ धावांचा विक्रम त्यांनीच मागे टाकला.
इंग्लंडचा विश्वविक्रम
इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडने जबरदस्त तडाखा देत ५० षटकांत तब्बल ६ बाद ४८१ ही विश्वविक्रमी ...
Maharashtra Times 20 Jun 2018, 4:00 am