अ‍ॅपशहर

हार्दिक पंड्याला परदेशात चमकू दे

दिवाळीआधीच दिवाळी साजरी करण्याच्या आपल्या मनसुब्यावर पावसाचे पाणी फिरले अन् विचका झाला.

Maharashtra Times 15 Oct 2017, 1:47 am
मोहिंदर अमरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hardik pandya have to play well in india tours says mohinder amarnath
हार्दिक पंड्याला परदेशात चमकू दे


दिवाळीआधीच दिवाळी साजरी करण्याच्या आपल्या मनसुब्यावर पावसाचे पाणी फिरले अन् विचका झाला. भारत-ऑस्ट्रेलिया ही हैदराबाद टी-२० झुंज पावसामुळे झालेल्या ओलसर खेळपट्टीमुळे रद्द झाली. वातावरणाचा अंदाज बांधणे कठीणच आहे; पण जिथे शक्यतो पाऊस येण्याचा अंदाज असतो, अशा ठिकाणी आपण सामने न आयोजित करणेच शहाणपणाचे ठरेल. तसे निरीक्षण करूनच वेळापत्रक आखायला हवे.

मला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनड्रॉफने प्रभावीत केले. सहसा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना उपखंडात मारा करताना संघर्ष करावा लागतो. २७ वर्षांचा बेहरेनड्रॉफने ही किमया करून दाखवली. या मालिकेत हार्दिक पंड्या आपल्याला गवसला; पण हो आपण आताच त्याची खूप तारीफ करायला नको. हार्दिकला परदेशात कामगिरी करू दे... तिथे हार्दिकने कामगिरी करावी. तो दक्षिण आफ्रिकेत कशी कामिगीर करतो ते ते बघू.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज