अ‍ॅपशहर

IPL : चेन्नई विरुद्ध हैदराबाद अपडेट्स

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आजा सामना होतोय. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. हैदराबादची प्रथम फलंदाजी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2019, 11:38 pm
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आजा सामना होतोय. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. हैदराबादची प्रथम फलंदाजी आहे. वाचा या सामन्याचे अपडेट्स...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम csk-vs-srh


LIVE स्कोअरकार्ड

> चेन्नईचा हैदराबादवर ६ गडी राखून विजय

> चेन्नईला चौथा धक्का; अंबाती रायुडू २१ धावांवर झेलबाद

> अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ९ धावांची गरज; ७ फलंदाज शिल्लक

> १७.२ षटकांनंतर चेन्नईच्या ३ गडी बाद १६१ धावा

> चेन्नईला तिसरा धक्का; शेन वॉटसन ९६ धावांवर झेलबाद

> १५ षटकांनंतर चेन्नईच्या २ गडी बाद १३५ धावा

> सलामीवीर शेन वॉटसनचे ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण

> चेन्नईला दुसरा धक्का; सुरेश रैना ३८ धावांवर यष्टीचीत

> १० षटकांनंतर चेन्नईच्या २ गडी बाद ८० धावा

> ६ षटकांनंतर चेन्नईच्या १ गडी बाद ४९ धावा

> चेन्नईला पहिला धक्का; फाफ ड्यू प्लसी धावचीत

> २ षटकानंतर चेन्नईच्या बिनबाद २ धावा

> हैदराबादचे चेन्नईसमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान

> हैदराबादला तिसरा धक्का; विजय शंकर २६ धावांवर झेलबाद

> १७.१ षटकांनंतर हैदराबादच्या २ गडी बाद १५२ धावा

> मनीष पांडेचे अर्धशतक पूर्ण

> हैदराबादला दुसरा धक्का; डेव्हिड वॉर्नर ५७ धावा काढून यष्टीचीत

> हैदराबादला पहिला धक्का; सलामीवीर बेअरस्ट्रो शून्यावर बाद

> हैदराबादच्या २ षटकांमध्ये १ बाद १० धावा

> नाणेफेक जिंकून चेन्नईचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज