अ‍ॅपशहर

IPL: कोलकाता वि. मुंबई अपडेट्स

आयपीएलमध्ये आजचा दुसरा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होतोय. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हा सामना होतो. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. कोलकाताची प्रथम फलंदाजी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2019, 11:43 pm
आयपीएलमध्ये आजचा दुसरा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होतोय. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हा सामना होतो. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. कोलकाताची प्रथम फलंदाजी आहे. वाचा या सामन्याचे अपडेट्स...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai-vs-kolkata


LIVE स्कोअरकार्ड

> कोलकाताचा मुंबईवर ३४ धावांनी विजय

> मुंबईला सातवा धक्का; कृणाल पंड्या २४ धावांवर झेलबाद

> मुंबईला सहावा धक्का; हार्दिक पंड्या ९१ धावांवर बाद

> १७ षटकांनंतर मुंबईच्या ५ गडी बाद १७४ धावा

> मुंबईला पाचवा धक्का; पोलार्ड २० धावांवर बाद

> ११.१ षटकांनंतर मुंबईच्या ४ गडी बाद ९८ धावा

> मुंबईला चौथा धक्का; सूर्यकुमार २६ धावांवर बाद

> मुंबईला तिसरा धक्का; लूइस १५ धावांवर बाद

> ५ षटकांनंतर मुंबईच्या २ गडी बाद २९ धावा

> मुंबईला दुसरा धक्का; रोहित शर्मा १२ धावांवर बाद

> मुंबईला पहिला धक्का; डीकॉक शून्यावर बाद

> कोलकाताचे मुंबईसमोर विजयासाठी २३३ धावांचे आव्हान

> आंद्रे रसेलचे अर्धशतक पूर्ण

> १८ षटकांनंतर कोलकाताच्या २ गडी बाद १९७ धावा

> १६ षटकांनंतर कोलकाताच्या २ गडी बाद १६४ धावा

> कोलकाताला दुसरा धक्का; शुभमन गिल ७६ धावांवर बाद

> १२ षटकांनंतर कोलकाताच्या १ गडी बाद ११९ धावा

> कोलकाताला पहिला धक्का; ख्रिस लीन ५४ धावांवर बाद

> ९ षटकांनंतर कोलकाताच्या बिनबाद ८९ धावा

> ख्रिस लीनचे अर्धशतक पूर्ण

> कोलकताच्या ४ षटकांमध्ये बिनबाद ३१ धावा

> नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज