अ‍ॅपशहर

IPL : चेन्नई विरूद्ध हैदराबाद अपडेट्स

हैदराबादच्या स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि हैदराबाद सनरायजर्स यांच्यात सामना होतोय. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर हैदराबादची गोलंदाजी करतंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2019, 10:55 pm
हैदराबादच्या स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि हैदराबाद सनरायजर्स यांच्यात सामना होतोय. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर हैदराबादची गोलंदाजी करतंय. वाचा या सामन्याचे अपडेट्स...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chennai-vs-hyderabad

undefined> हैदराबादच्या ११ षटकांमध्ये २ बाद १०० धावा

> हैदराबादच्या ७ षटकांमध्ये २ गडी बाद ७१ धावा

> चेन्नईच्या २० षटकांमध्ये ५ बाद १३२ धावा, हैदराबादसमोर विजयासाठी १३३ धावांचे आव्हान

> चेन्नईच्या १५ षटकांमध्ये ५ गडी बाद १०३ धावा

> चेन्नईच्या १२ षटकांमध्ये २ गडी बाद ९४ धावा

> चेन्नईच्या ६ षटकांमध्ये बिनबाद ४१ धावा

> चेन्नईच्या ३ षटकांमध्ये बिनबाद १० धावा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज