मुंबई : २३ वर्षांखालील मुलांच्या शालिनी भालेकर क्रिकेट स्पर्धेत भूपेन लालवानीने केलेल्या १३० धावांच्या जोरावर जहांगीर पीठावाला संघाने दिलीप वेंगसरकर संघाविरुद्ध २९१ धावा केल्या. वेंगसरकर संघाला मात्र १४२ धावापर्यंतच मजल मारता आली. त्यात मिनाद मांजरेकर, खिझर दाफेदार यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. दुसऱ्या सामन्यात हेमंत वायंगणकर संघाने केलेल्या २६२ धावांना उत्तर देताना चंद्रशेखर संत संघाने १४८ धावाच केल्या.
लालवानीचे शतक
२३ वर्षांखालील मुलांच्या शालिनी भालेकर क्रिकेट स्पर्धेत भूपेन लालवानीने केलेल्या १३० धावांच्या जोरावर जहांगीर पीठावाला संघाने दिलीप वेंगसरकर ...
Maharashtra Times 11 Oct 2018, 4:00 am