अ‍ॅपशहर

स्टार्क भारत दौऱ्याला मुकणार

ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे भारत दौऱ्याला मुकणार आहे. यंदा मार्चमध्ये भारतातच झालेल्या बेंगळुरू कसोटीत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते.

Maharashtra Times 19 Aug 2017, 4:00 am
मेलबर्नः ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे भारत दौऱ्याला मुकणार आहे. यंदा मार्चमध्ये भारतातच झालेल्या बेंगळुरू कसोटीत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. भारत दौऱ्यावर कांगारू पाच वनडे व तीन टी-२०च्या मालिका खेळणार आहेत. वनडे संघः स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वार्नर, अगर, कार्टराइट, कुल्टर-नाइल, कमिन्स, फॉकनर, फिंच, हॅझलवूड, हेड, मॅक्सवेल, स्टॉनिस, वेड, झम्पा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mitch starc to miss tour of india hopes to be fit for ashes
स्टार्क भारत दौऱ्याला मुकणार


टी-२० संघः स्मिथ (कर्णधार), वॉर्नर, बेहरेनड्रॉफ, ख्रिस्टियन, कुल्टर नाइल, कमिन्स, फिंच, हेड, हेंरिक्स, मॅक्सवेल, टिम पेन, रिचर्डसन, झम्पा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज