ब्रिस्टल : इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये आपण कमकुवत संघ नाही याची ग्वाही देताना अफगाणिस्तानने पाकिस्तानला सराव सामन्यात ३ विकेटसनी पराभूत केले. पाकने केलेल्या २६२ धावांचे आव्हान त्यांनी ३ विकेटस आणि २ चेंडू राखून पार केले. हशमतुल्ला शाहिदीच्या नाबाद ७४ धावांची खेळी यात महत्त्वाची ठरली.
अफगाणिस्तानची पाकवर मात
इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये आपण कमकुवत संघ नाही याची ग्वाही देताना अफगाणिस्तानने पाकिस्तानला सराव सामन्यात ३ विकेटसनी पराभूत केले...
MT 25 May 2019, 4:00 am