अ‍ॅपशहर

प्रभाकर महिला प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

महिला क्रिकेटमधील वाद गेल्या काही दिवसांत भरपूर चर्चिला गेल्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे...

PTI 10 Dec 2018, 4:00 am

नवी दिल्ली : महिला क्रिकेटमधील वाद गेल्या काही दिवसांत भरपूर चर्चिला गेल्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे. भारताचे माजी वेगवान गोलंदाज मनोज प्रभाकर यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असून जर त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला तर माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यांची मुलाखत घेईल. हर्शेल गिब्स यानेही महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज