नवी दिल्ली :
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याऐवजी आयसीसीच्या सिंगापूरमधील बैठकीला गेलेले हंगामी सचिव अमिताभ चौधरी हे जोहरी यांच्याऐवजी तिथे गेलेले नाहीत, असे स्पष्टीकरण बोर्डाने दिले आहे.
जोहरी बीसीसीआयच्या आधी ज्याठिकाणी नोकरीत होते, तेथील महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांना बोर्डाने स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आयसीसी बैठकीला गेलेले चौधरी हे जोहरींऐवजी गेलेत असा मुद्दा पुढे आला होता. पण चौधरी हे सचिव म्हणूनच तिथे गेल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.