म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तिरुपती इंडस्ट्रीजतर्फे आयोजित १९ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत साई अकादमी संघाने जाधव इलेव्हनचा आठ विकेट्सने पराभव करुन विजयी आगेकूच कायम ठेवली.
संक्षिप्त स्कोअरबोर्ड : जाधव इलेव्हन : ४२.५ षटकात सर्वबाद २१८ (अभिजित भगत ८९, आदित्य करडखेडे २७, शुभम लोकुलकर २३, आकाश चोपडे १४, अनिकेत जाधव १२, इतर १७, मयुरेश वैष्णव ४-४७, शशांक विश्वाकर ३-१५, रमेश शिराला २-१५) पराभूत विरुद्ध साई अकादमी : ४२.५ षटकात दोन बाद २१९ (अभिषेक भांगे नाबाद १०६, आर्यन शेजुळ ५७, प्रीतेश २३, धीरज बहुरे नाबाद १०, इतर २३, अनिकेत जाधव २-४७). सामनावीर : अभिषेक भांगे.