मुंबई : शिवम दुबेने २३ चेंडूंत केलेल्या ५४ (६ षटकार, १ चौकार) धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर शिवाजी पार्क लायन्स संघाने मुंबई टी-२० प्रीमियर लीग स्पर्धेच्या क्वालिफायर २ सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला. लायन्स संघाने नमो बांद्रा ब्लास्टर्सने ठेवलेले १७० धावांचे आव्हान ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. ब्रविश शेट्टीनेही ५७ धावांची खेळी करत या विजयाला हातभार लावला.
शिवम दुबेचा झंझावात
शिवम दुबेने २३ चेंडूंत केलेल्या ५४ (६ षटकार, १ चौकार) धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर शिवाजी पार्क लायन्स संघाने मुंबई टी-२० प्रीमियर लीग ...
Maharashtra Times 20 Mar 2018, 12:00 am