अ‍ॅपशहर

क्रोएशियाविरुद्ध आज यजमानांची परीक्षा

यजमान रशिया संघाने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला धक्का दिला आणि थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे...

Maharashtra Times 7 Jul 2018, 5:41 am
सोची : यजमान रशिया संघाने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला धक्का दिला आणि थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आज (शनिवार) उपांत्यपूर्व फेरीत रशियासमोर क्रोएशियाचे आव्हान आहे. या लढतीत क्रोएशियाचे पारडे जड मानले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम todays test against the hosts today against croatia
क्रोएशियाविरुद्ध आज यजमानांची परीक्षा


सामन्याची वेळ : रात्री ११.३० पासून

स्थळ : फिश्ट स्टेडियम, सोची


उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास

रशिया - ५ वि. वि. सौदी अरेबिया - ०

रशिया - ३ वि. वि. इजिप्त - १

रशिया - ० पराभूत वि. उरुग्वे - ३

रशिया - ४ वि. वि. स्पेन - ३ (१-१ बरोबरी, शूटआउट)

.
क्रोएशिया - २ वि. वि. नायजेरिया - ०

क्रोएशिया - ३ वि. वि. अर्जेंटिना - ०

क्रोएशिया - २ वि. वि. आइसलँड -१

क्रोएशिया - ३ वि. वि. डेन्मार्क - २ (१-१ बरोबरी, शूटआउट)


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज