मुंबईः बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त पुरुष गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ११ ते १४ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. राष्ट्रीय खेळाडू परशुराम मांडेकर क्रीडा नगरी ललित भवन, ना.म. जोशी मार्ग डिलाईल रोड येथे या स्पर्धेचे सामने होतील. मुंबई, मुंबई शहर, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यातील संघ स्पर्धेत भाग घेतील.
बंड्या मारुती कबड्डी स्पर्धा
मुंबईः बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त पुरुष गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ११ ते १४ एप्रिल दरम्यान करण्यात ...
MT 12 Apr 2019, 4:00 am