मुंबईः मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने रविवार २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ०९-०० ते ०१-०० या वेळेत भारतीय क्रीडा मंदिर वडाळा येथे राज्यस्तरीय पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी उजळणी वर्ग १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ ते ९ आणि रविवारी सकाळी १० ते संध्याकाळपर्यंत घेण्यात येणार आहेत. इच्छूक परीक्षार्थींनी दीपक मसुरकर ९८६९४६४४९४ किंवा सूर्यकांत देसाई ९८६९००३२२८ यांच्याशी संपर्क साधून नाव सशुल्क नोंदणी करावी.
जिल्हास्तरीय पंच वर्ग, परीक्षा
मुंबईः मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने रविवार २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ०९-०० ते ०१-०० या वेळेत भारतीय क्रीडा मंदिर वडाळा येथे राज्यस्तरीय ...
MT 16 Mar 2019, 4:00 am