बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूचेही मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली आहे. यात स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम यादव यांना 'अ' श्रेणीत स्थान मिळाले आहे. मिताली राजची 'ब' श्रेणीत घसरण झाली आहे. अ श्रेणीतील खेळाडूंना ५० लाख तर ब श्रेणीतील खेळाडूंना ३० लाखांचे मानधन मिळणार आहे. क श्रेणीतील खेळाडूंसाठी १० लाखांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
स्मृती मानधनाला ५० लाख
बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूचेही मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 4:00 am