रायपूर : येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेतील ९ मुलांना अधिक वयाच्या मुद्दयावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. अखेरच्या दिवशी वयाची चाचणी घेण्यात आली. त्याआधी, दोन दिवस एकूण ४१ मुले वयाच्या आधारे अपात्र ठरविण्यात आली होती. हातोडाफेक, स्टीपलचेस, पोल व्हॉल्ट, हेप्टॅथलॉन या खेळातील ही मुले आहेत. या खेळाडूंत आघाडीचा धावपटू निसार अहमदचाही समावेश आहे.
वयचोरीसाठी ९ खेळाडू अपात्र
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेतील ९ मुलांना अधिक वयाच्या मुद्दयावरून अपात्र ठरविण्यात आले आहे...
30 22 Feb 2019, 4:00 am