मुंबई : सांगली येथे झालेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सान्निध्य संजय मोरेने सुवर्णपदकविजेती कामगिरी केली. स्नॅचमध्ये त्याने ७६ किलो तर क्लिन अँड जर्कमध्ये ९४ किलो असे १७० किलो वजन त्याने उचलले. आरव्हीएस व्यायामशाळेच्या सान्निध्यला अनिल माहुली यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
सान्निध्यला सुवर्णपदक
सांगली येथे झालेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या राज्य वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सान्निध्य संजय मोरेने सुवर्णपदकविजेती कामगिरी केली...
Maharashtra Times 11 Sep 2018, 4:00 am