जकार्ता : दीपा कर्माकरशिवाय खेळणाऱ्या भारतीय जिम्नॅस्टिक्स संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुडघ्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्याने दीपाने सांघिक प्रकारातून माघार घेतली आणि भारतीय संघाची घसरण झाली. आठ संघांच्या या अंतिम फेरीत भारताला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दीपाची माघार, भारत सातवा
दीपा कर्माकरशिवाय खेळणाऱ्या भारतीय जिम्नॅस्टिक्स संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले...
Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am