औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा अॅडव्हेंचर्स संघटना यांच्यातर्फे हरिहरगड गिरीभ्रमण मोहिम आखण्यात आली आहे. या मोहिमेत १८ ते ४० वयोगटातील गिरीप्रेमी सहभागी होऊ शकतात. या मोहिमेसाठी दहा ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किशोर नावकर, राहुल आहिरे, सुरज सुलाने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरिहरगड मोहिम
इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा अॅडव्हेंचर्स संघटना यांच्यातर्फे हरिहरगड गिरीभ्रमण मोहिम आखण्यात आली आहे...
Maharashtra Times 3 Aug 2018, 4:00 am