तिरंदाजी
पुरुष : रिकर्व्ह सांघिक - अतनू दास, जगदीश चौधरी, सुखचैनसिंग, विश्वास.
महिला : रिकर्व्ह सांघिक - दीपिकाकुमारी, प्रोमिला,अंकिता, लक्ष्मीराणी.
...
आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक
महिला : दीपा कर्माकर, प्रणती दास, अरुणा रेड्डी, मंदिरा चौधरी, प्रणती नायक - दुपारी २.३० पासून
...
ब्रिज
पुरुष, मिश्र, सुपरमिश्र टीम (पात्रता फेरी) - सकाळी ९ पासून
...
तलवारबाजी
महिला : इपी वैयक्तिक - सकाळी ९ पासून
...
हँडबॉल
महिला : भारत वि. कोरिया - दुपारी १ पासून
..
हॉकी
महिला : भारत वि. कझाकस्तान - सायंकाळी ७ पासून
...
कबड्डी
महिला : भारत वि. श्रीलंका - सकाळी ८ पासून, भारत वि. इंडोनेशिया - सकाळी ११.२० पासून
पुरुष : भारत वि. थायलंड - सायंकाळी ४ पासून
...
रोइंग
पुरुष : सिंगल स्कल्स - रिपेचेज - सकाळी ८ पासून
महिला : पेअर - रिपेचेज - सकाळी ७.५० पासून
पुरुष : लाइटवेट्स फोर - रिपेचेज - सकाळी ९ पासून
...
सेपाक टकरॉ
महिला : भारत वि. थायलंड - सकाळी १०.३० पासून
...
नेमबाजी
पुरुष : अभिषेक वर्मा, सौरभ चौधरी - १० मीटर एअर पिस्तूल - सकाळी ८ पासून
मिश्र : लक्ष्य, श्रेयसीसिंग - ट्रॅप - सकाळी ८.३० पासून
...
जलतरण
अंशूल कोठारी, वीरधवल खाडे - ५० मीटर फ्रीस्टाइल हिट्स- सकाळी ८.०६ पासून
...
टेनिस
पुरुष आणि महिला
...
व्हॉलिबॉल
महिला : भारत वि. व्हिएतनाम - सकाळी ९ पासून
...
कुस्ती
पुरुष : ग्रिको रोमन - ज्ञानेंद्र (६० किलो), मनीष (६७ किलो)
महिला : फ्रीस्टाइल - दिव्या काकरन (६८ किलो), किरण (७२ किलो).
...