मुंबई : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट, नरसोबावाडीच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी येथे आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरी गटात मुंबईच्या मिताली पिंपळेने आंतर राष्ट्रीय कॅरमपटू मुंबईच्या ऐशा खोकावालाचा तीन सेटमध्ये पराभव करून पहिले राज्यस्तरीय विजेतेपद पटकाविले. तर पुरुषांमध्ये मुंबईच्या फेडरेशन चषक विजेत्या संदीप दिवेने झैदवर विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मिताली - संदीपला विजेतेपद
श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट, नरसोबावाडीच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी येथे आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरी गटात ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2019, 4:00 am