अ‍ॅपशहर

पोर्तुगाल आणि अर्जेंटिना वर्ल्ड कपमध्ये एकाच

पोर्तुगाल आणि अर्जेंटिना वर्ल्ड कपमध्ये एकाच पातळीवर आहेत...

Maharashtra Times 28 Jun 2018, 4:00 am

पोर्तुगाल आणि अर्जेंटिना वर्ल्ड कपमध्ये एकाच पातळीवर आहेत. आता रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातील तुलनेची वायफळ, मूर्खपणाची, उबग आणणारी चर्चा ऐकण्यासाठी तयार राहा.

- शाका हिस्लॉप, माजी फुटबॉलपटू, त्रिनिदाद आणि टोबॅगो

--

किशोरवयात, विशीत आणि तिशीतही गोल नोंदविणारा मेस्सी हा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

- गॅरी लिनेकर, इंग्लंडचा माजी आघाडीपटू

माझ्यासाठी तो (नेमार) एक जलतरणपटू आहे.

फॅबिओ कॅपेलो, इंग्लंडचे माजी प्रशिक्षक

आमची खूप प्रशंसा झाली; पण त्यामुळे सामने जिंकता येत नाहीत.

बर्ट व्हॅन मारविक, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक

क्रोएशिया अनेकांना आर्श्चयचा धक्का देऊ शकते. आम्ही त्यांना स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही त्यांचा खेळ पाहिला. त्यांचा संघ उत्तम खेळत आहे.

एज हेरिड, डेन्मार्कचे प्रशिक्षक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज