अ‍ॅपशहर

साक्षी करणार सुशीलशी बरोबरी

साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकले आणि आता ती भारतातील अव्वल कुस्तीगीरही आहे पण हे यश तिला पुरेसे वाटत नाही.

Maharashtra Times 17 Jan 2017, 1:34 am
नवी दिल्ली : साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकले आणि आता ती भारतातील अव्वल कुस्तीगीरही आहे पण हे यश तिला पुरेसे वाटत नाही. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या सुशीलकुमारच्या कामगिरीशी तिला बरोबरी करायची आहे. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला भाग घेऊन पुन्हा एकदा पदक जिंकण्याची इच्छा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sakshi malik
साक्षी करणार सुशीलशी बरोबरी


सुशीलकुमारच्या त्या कामगिरीशी बरोबरी करण्यासाठी आपण सर्वतोपरी मेहनत घेत आहोत, असे तिने सांगितले. सध्या तिचे उद्दीष्ट हे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत खेळून तेथे चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज