भारताच्या श्रेयसी सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत महिलांच्या डबल ट्रॅपमध्ये बुधवारी सुवर्णपदकाची कमाई केली. ओम मिथरवाल आणि अंकुर मित्तलला मात्र ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. डबल ट्रॅपच्या अंतिम फेरीत श्रेयसीने शूट-ऑफमध्ये बाजी मारली.
श्रेयसीची बाजी
भारताच्या श्रेयसी सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत महिलांच्या डबल ट्रॅपमध्ये बुधवारी सुवर्णपदकाची कमाई केली...
Maharashtra Times 12 Apr 2018, 5:00 am