ठाणे जिल्हा प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेला आज, सोमवारपासून सुरुवात होत् आहे. जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश असलेल्या पुरुषांचे आठ, तर महिलांच्या चार संघांचा या लीगमध्ये समावेश असेल. स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे तो २६ मार्चला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कशेळी, भिवंडी येथील मैदानावर या लीगच्या लढती रंगणार आहेत.
ठाणे प्रीमियर लीग आजपासून
ठाणे जिल्हा प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेला आज, सोमवारपासून सुरुवात होत् आहे...
Maharashtra Times 19 Mar 2018, 12:02 am