अ‍ॅपशहर

विद्यापीठाचा हँडबॉल संघ रवाना

म टा प्रतिनिधी, औरंगाबादपुणे येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी डॉ...

Maharashtra Times 30 Oct 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुणे येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हँडबॉल संघ रवाना झाला आहे. या संघात मनीषा व्हावळे, आरती गायकवाड, राहत शेख, सुवर्णा साठे, बबिता जगताप, आरती गावंडे, तस्लिम पठाण, पूजा नाडे, अश्विनी गोरे, आकांक्षा खांडवे, मनोरमा विरगट, आकांक्षा देवकर, मुस्कान जहागीर, आरती चावडे यांचा समावेश आहे. डॉ. सत्यजित पगारे हे प्रशिक्षक तर राहुल नरवडे हे व्यवस्थापक म्हणून रवाना झाले आहे, अशी माहिती क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज