पुणे : भारताच्या अंकिता रैनाने ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत अंकिताने फ्रान्सच्या मिर्टिल जॉर्जेसवर ७-६ (६), ६-१ अशी मात केली. याशिवाय अंकिताने जर्मनीच्या सबाइन लिसिस्कीलाही ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. अंकिताची आता कॅटी ड्यूनशी लढत होईल.
अंकिता रैना मुख्य फेरीत दाखल
भारताच्या अंकिता रैनाने ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2019, 4:00 am