नवी दिल्लीः बुजूर्ग टेनिसपटू लिअँडर पेसला भारताच्या डेव्हिस कप संघातून वगळण्यात आले आहे. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान स्पर्धेच्या वर्ल्ड ग्रुपमधील सर्बियाविरुद्धच्या लढतीसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्याता आली. भारतीय संघः युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, प्रज्ञेश गुणेश्वरन, रोहन बोपण्णा, दिविज शरण, साकेत मायनेनी.
पेसला डच्चू
नवी दिल्लीः बुजूर्ग टेनिसपटू लिअँडर पेसला भारताच्या डेव्हिस कप संघातून वगळण्यात आले आहे...
Maharashtra Times 29 Aug 2018, 4:00 am