अ‍ॅपशहर

राम फायनलमध्ये

न्यूयॉर्कः भारताच्या रामकुमार रामनाथनने न्यूपोर्ट एटीपी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे...

Maharashtra Times 23 Jul 2018, 4:00 am

न्यूयॉर्कः भारताच्या रामकुमार रामनाथनने न्यूपोर्ट एटीपी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये त्याचा मुकाबला होईल तो तिसऱ्या सीडेड स्टीव्ह जॉन्सनशी. जागतिक रँकिंगमध्ये १६१व्या क्रमांकावर असलेल्या रामने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या टिम स्मीझेकवर ६-४, ७-५ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज