टूर दि इटली सायकलिंग स्पर्धेतील १५८ किलोमीटरच्या १२ व्या टप्प्याला बुधवारी सुरुवात झाली. इटलीतील सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या स्पर्धेचे हे १०२ वे वर्ष आहे. सायकलिस्टना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. या स्पर्धेचा अकरावा टप्पा ऑस्ट्रेलियाच्या कॅलेब इवान याने जिंकला.
टूर दि इटली...
टूर दि इटली सायकलिंग स्पर्धेतील १५८ किलोमीटरच्या १२ व्या टप्प्याला बुधवारी सुरुवात झाली...
MT 24 May 2019, 4:00 am