अमेरिकी आणि दहशतवादी आपल्या मागे का लागले आहेत, हे शर्मा त्या दोघांना विचारतो. मग अमेरिकेला ओसामाला मारल्याचा पुरावा हवा आहे आणि दहशतवाद्यांना पैसा हे त्याला समजते. तो दहशतवाद्यांना पैसा मिळवून देतो आणि थेट ओबामांना घेऊन ओसामाला मारल्याचे चित्रिकरण करतो. त्यामुळे खूष होऊन ओबामा त्याला हॉलिवूडचा सिनेमा देतात.
तेरे बिन लादेन – डेड ऑर अलाइव्ह
Maharashtra Times 27 Feb 2016, 1:46 am