कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) भुलभुलैया २ (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा एक हॉरर कॉमेडीपट आहे. या चित्रपटात कार्तिक सोबत कियारा आडवाणी (Kiara Advani), तब्बू, संजय मिश्रा, राजपाल यादव आणि मिलिंद गुणाजी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची तुलना सध्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) भुलभुलैया या चित्रपटाशी केली जात आहे. पण ही चूक तुम्ही करू नका. नाहितर तुमचं काही खरं नाही. चित्रपटगृहात तुमची चांगलीच फजेती होईल. अन् ती जर करून घ्यायची नसेल तर चित्रपट पाहण्यापूर्वी हे १४ ट्विट्स पाहा.